शालिनी सिनेटोन भुखंड बचाव
हिंदी मराठी चित्रपटाच्या वैभवशाली परंपरेचा ज्वलंत इतिहास बनून गेलेल्या येथील शालिनी सिनेटोनची जागा अन्य कोणत्याही व्यावसायिक कारणासाठी वापरात न आणता या जागेवर केवळ स्टुडिओचेच आरक्षण ठेवण्यात यावे या मागणीसाठी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे वतीने शनिवार दि. १६/१२/२०१७ रोजी सकाळी ठीक १०.३० वा शिवाजी चौक,कोल्हापूर येथून महानगरपालिकेवर धडक मोर्चा काढण्यात आला यावेळी कलाकार तंत्रज्ञ मोठ्या संख्येने सहभागी होते मोर्चाच्या वतीने प्रभारी आयुक्त श्रीधर पाटणकर यांना निवेदन देण्यात आले.
#News #MarathiFilm #MarathiSongs #MarathiMovie #MarathiMovieNews #Trailers #Marathi #MovieNews #chitrapatmahamandal #mahamandal #abmcm #MeghrajRajebhosale #President #AkhilBharatiyaMarathiChitrapatMahamandal