मराठवाड्यातील कलाकारांसाठी आनंदाची बातमी...
कलाकारांना हक्काच व्यासपीठ मिळवून देण्यासाठी बीड येथे लवकरच अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे नवीन कार्यालय सुरु करण्यात येणार आहे.
News #MarathiFilm #MarathiSongs #MarathiMovie #MarathiMovieNews #Trailers #Marathi #MovieNews #chitrapatmahamandal #mahamandal #abmcm