सोलापुर दौरा...
सोलापुर मधील कलाकारांची ईच्छा होती की सोलापुरला अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे आॅफिस व्हावे,कलाकारांच्या अडीअडचनी समस्या कडे लक्ष देणारे कुणीतरी असावे....अन् अशा सर्व गोष्टींचा विचार करुन ,स्थानिक कलाकारांची मागणी लक्षात घेऊन "सोलापुर" चे आॅफिस मंजुर करण्यात आले. सोलापुरात महामंडळाचे आॅफिस झाल्याने स्थानीक कलाकारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पुढील 15 दिवसामध्ये आॅफिसचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
News #MarathiFilm #MarathiSongs #MarathiMovie #MarathiMovieNews #Trailers #Marathi #MovieNews #chitrapatmahamandal #mahamandal #abmcm