कलामहर्षि बाबुराव पेंटर फिल्म सोसायटी आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या संयुक्त विद्दमाने ६ वा कोल्हापूर आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टीवल कोल्हापूर येथे माहे डिसेंबर २०१७ रोजी आयोजित करण्यात आला आहे या महोत्सवाकरिता माय मराठी फिल्म या विभागासाठी चित्रपट निर्मात्यांच्याकडून फेस्टीवलकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत.आॅक्टोबर २०१६ ते नोव्हेंबर २०१७ अखेर सेन्साॅर झालेले चित्रपट भाग घेता येईल मात्र कोल्हापूर येथे सदर चित्रपट प्रदर्शित झाला नसला पाहिजे
अधिक माहिती व प्रवेश अर्ज करिता खालील संकेतस्थळावर संपर्क साधावा
www.kalamaharshi.org (MAAY MARATHI FILM)
DILLIP BAPAT NO.96731770077
News #MarathiFilm #MarathiSongs #MarathiMovie #MarathiMovieNews #Trailers #Marathi #MovieNews #chitrapatmahamandal #mahamandal #abmcm