सौ.शोभा कुलकर्णी यांची अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ च्या
समारंभ आयोजन समिती सदस्य पदी निवड करून पुणे चित्रपट महामंडळ कार्यालयात नियुक्ती पत्र देण्यात आले.
त्याप्रसंगी भरारी पथक सदस्य बापुसाहेब बंगाळे, चित्रपट निर्माते सुरेंद्र पन्हाळकर, समिती सदस्य अनिल गुंजाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
News #MarathiFilm #MarathiSongs #MarathiMovie #MarathiMovieNews #Trailers #Marathi #MovieNews #chitrapatmahamandal #mahamandal #abmcm