अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले यांनी सोलापूर जिल्हयातील मोहोळ येथील अभिनेते दिग्दर्शक महादेव जाधवर यांचे कलाक्षेत्रातील उत्कृष्ठ कार्याची दखल घेऊन त्यांना महामंडळ पुणे येथील ऑफीसमध्ये समारंभ आयोजन समितीवर सदस्य पदी निवड करून नियुक्ती पत्र दिले.
त्याप्रसंगी भरारी पथक सदस्य बापुसाहेब बंगाळे, चित्रपट निर्माते सुरेंद्र पन्हाळकर, समिती सदस्य अनिल गुंजाळ, आयोजन समिती सदस्य शोभा कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
News #MarathiFilm #MarathiSongs #MarathiMovie #MarathiMovieNews #Trailers #Marathi #MovieNews #chitrapatmahamandal #mahamandal #abmcm