*एक दिवस , आपले आरोग्य तपासणीसाठी.... *आरोग्य शिबीर*
कलाकार म्हंटले की सतत धावपळ*_या धावपऴीत तो स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करीत असतो..यातून काय ? तर..आजारी.असे असून नाहकपणे जीवावर बेतले जाते,तर काहीवेळा पैसे नाही म्हणून ! असे होऊ नये म्हणून अगोदरच आपल्या तब्बेती विषयी जाणून घ्या. आजारपणानंतरच्या काळजी पेक्षा आजारी न पडण्याची खबरदारी महत्त्वाची .आपणच आपली आरोग्याची काळजी घ्यायला हवी न..
*अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ* व *Indus Helth Plus* घेऊन येत आहे ...
आपल्या सभासदासाठी *मोफत आरोग्य तपासणी शिबिर*.. येताय न् !
▪ *दिनांक*: ५ ऑगस्ट २०१७
▪ *स्थळ*: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ ,Indus Helth plus,एक्झिबिशन हॉल,रवींद्र नाट्य मंदिर,पु.ल.देशपांडे अकॅडमी,सिद्धिविनायक मंदिर मागे,प्रभादेवी..
▪ *वेळ*: सकाळी १०वा ते ६ वाजेपर्यंत... __________ ____________
*महामंडळाचे सभासद असणे जरूरी आहे
==================
*आपले
*मा मेघराज राजेभोसले
*अध्यक्ष व पदाधिकारी,सर्व संचालक
*अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ