अभिनेते श्री.माधव अभ्यंकर यांनी सभासदांच्या सोयीसाठी महामंडळाच्या पुणे कार्यालयास थंड पाण्याची मशीन दिल्याबद्दल अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे त्यांचे मनःपूर्वक आभार !
--------------------------
श्री.मेघराज राजेभोसले-अध्यक्ष
तसेच पदाधिकारी व सर्व संचालक मंडळ,अ.भा.मराठी चित्रपट महामंडळ...