अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे दि.३० एप्रिल २०१७ रोजी दादासाहेब फाळके चौक,हिंदमाता सिनेमा समोर,दादर,मुंबई येथे भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक चित्रमहर्षी दादासाहेब फाळके यांची जयंती मान्यवर,कलाकार - तंत्रज्ञ यांच्या उपस्थितीत उत्साहात साजरी करण्यात आली.