नमस्कार,
ज्युनिअर आर्टिस्ट व कॉर्डिनेटर यांच्या अडी -अडचणीसंदर्भात बुधवार दिनांक :- २६/४/२०१७. रोजी दुपारी २ वाजता दादर माटुंगा कल्चरल सेंटर ,यशवंतराव नाट्य मंदिरच्या बाजूला,जे.के.सावंत मार्ग, माटुंगा स्टेशन रोड, माहीम,(प) मुंबई -१६.
येथे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे बैठक आयोजित करण्यात आलेली आहे.
तरी सर्व ज्युनिअर आर्टिस्ट व कॉर्डिनेटर यांनी उपस्थित रहावे हि विनंती.
--------------------------
श्री.मेघराज राजेभोसले-अध्यक्ष तसेच पदाधिकारी व सर्व संचालक मंडळ,अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ