वंचित विकास, जाणिव संघटना नारायण पेठ,पुणे. येथे रोटी डे निमित्त, धान्य देऊन रोटी डे साजरा केला.
सन्माननीय उपस्थिती : मेघराज राजे भोसले अध्यक्ष, अखिल भारतीय चित्रपट महामंडळ, संजय ठुबे -खजिनदार अ.भा.चि.म.,निकिता मोघे संचालिका अ.भा.चि.म.,अमित कल्याणकर रोटी डे संकलपज्ञ.. #RotiDay