अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे शुक्रवार दि.३ मार्च २०१७ रोजी औरंगाबाद,मराठवाडा विभागातील सर्व निर्माते,कलाकार- तंत्रज्ञ यांचा *स्नेह मेळावा* दु.२ वाजता रामचंद्र हॉल, एम. आय. टी.कॉलेज शेजारी,बीड बाय पास, औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आलेला आहे.
तरी कृपया सर्वांनी आवर्जून उपस्थित रहावे हि विनंती.
अधिक माहितीसाठी संपर्क:कृष्णा शरणागत, मो. नं.7709444075
--------------------------
अध्यक्ष
*श्री.मेघराज राजेभोसले
तसेच पदाधिकारी व सर्व संचालक मंडळ,अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ*