64 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार साठी प्रवेशिका खुल्या झाल्या असून प्रवेशिकेची अंतिम तारीख *16 जानेवारी 2017* पर्यंत आहे.
सदर प्रवेशिका *www.dff.nic.in*
या संकेत स्थळावर उपलब्ध आहे..
अधिक माहिती साठी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या कार्यालयात संपर्क करावा..
1 जानेवारी 2016 ते 31 डिसेंबर 2016 मध्ये सेंसॉर झालेले चित्रपटांचीच प्रवेशिका स्विकारली जाईल..
-श्री.मेघराज राजेभोसले ,अध्यक्ष अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ