ज्येष्ठ रंगकर्मी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेते व दिग्दर्शक श्रीराम गोजमगुडे यांचे काल निधन झाले. मराठवाड्यातील अभिनय आणि चित्रपट निर्मिती चळवळीचे अग्रणी होते लहानपणापासून नाट्यकलेची आवड होती.अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे या गुणी कलाकाराला भावपूर्ण श्रध्दांजली