कोल्हापूर चित्रपट सृष्टीला नवी उभारी देणार - मेघराज राजेभोसले
नव्याने सुरु होत असलेल्या चित्रनगरीमधील लोकेशनच्या माध्यमातून कोल्हापूरच्या चित्रपट सृष्टीला नवी उभारी निर्माण करून देऊ असे प्रतिपादन अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष श्री. मेघराज राजेभोसले यांनी केले कोल्हापूर येथे चित्रपट व्यवसाय वर्धापन दिनानिमित्त बोलत होते.