दि.१ डिसेंबर हा कोल्हापूर चित्रपट व्यवसाय वर्धापन दिन साजरा करण्यात येतो.याहीवर्षी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे गुरुवार दि.१ डिसेंबर २०१६ रोजी सकाळी ठीक १० वा कॅमेरा मानस्तंभ,खरी काँर्नर,मंगळवार पेठ,कोल्हापूर येथे मान्यवर यांच्या हस्ते साजरा करण्यात येणार आहे त्यानंतर समोरच लक्ष्मी मंगल कार्यालयात येथे चहा पान कार्यक्रम आयोजित केला आहे तरी कृपया आपण आवर्जून उपस्थित रहावे ही विनंती
अध्यक्ष ,पदाधिकारी व सदस्य
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ