अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांचा २२ वा स्मृती दिन आज शनिवार दि.२६/११/२०१६ रोजी ठीक सकाळी ११ वाजता महामंडळाच्या प्रमुख कार्यालयात साजरा करण्यात आला. यावेळी महामंडळाचे कार्यवाह रणजित जाधव,सह खजिनदार शरद चव्हाण, संचालक सतीश रणदिवे,सतीश बिडकर, चारूदत्त सरपोतदार ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त, सिने अभिनेते भालचंद्र कुलकर्णी ,रवि गावडे, सुरेंद्र पन्हाळकर,अरूण भोसले,मिलिंद अोक,आकाराम पाटील,विजय शिंदे, मंगेशकर,बारामती, केशव पंदारे,बारगीर,सदापाटील,सुर्यवंशीपार्टे बाबा, मुसळे, डिग्रजकर इत्यादि अनेक मान्यवर उपस्थित होते.