मराठी चित्रपट सृष्टीच्या अडी-अडचणींसंदर्भात तसेच चित्रपट अनुदान योजनेमध्ये चित्रपटांना अपात्र न ठरवता 'क' दर्जा देऊन सदर चित्रपटास रू.१० लक्ष तरी अनुदान रक्कम देण्यात यावी यासंदर्भात दि.२६/५/२०१६ रोजी मा. सांस्कृतिक मंत्री,श्री.विनोद तावडे साहेब यांची महामंडळाचे अध्यक्ष मा. श्री.मेघराज राजेभोसले व शिष्टमंडळाने भेट घेतली व निवेदन दिले यावर मा. सांस्कृतिक मंत्री यांनी सकारात्मक भूमिका घेणार असल्याचे सांगितले.
New trailer
New movies
-
Ekda Kaay Zala
Ekda Kaay ZalaDetails
-
Mogra Phulaalaa
Mogra PhulaalaaDetails
-
Pondicherry
PondicherryDetails
-
Aamhi Befikar
Aamhi BefikarDetails
-
Shimga
ShimgaDetails
-
Anandi Gopal
Anandi GopalDetails
-
Dombivli Return
Dombivli ReturnDetails
-
Perfume
PerfumeDetails
-
Ek Nirnay... Swatahacha Swatasathi
Ek Nirnay... Swatahacha SwatasathiDetails
-
Mauli
MauliDetails














