Movie News
*कलावंत मदत केंद्र*
- 23 Mar 2020
*कलावंत मदत केंद्र*
कोरोना व्हायरस रोखण्यासाठी घेण्यात आलेल्या काळजीपोटी सर्व प्रकारचे शूटिंग बंद करण्यात आलेले आहेत. यामुळे या क्षेत्रातील बँकस्टेज आर्टिस्टच्या रोजीरोटी चा प्रश्न निर्माण झाला आहे. आपल्याच या बँकस्टेज कलावंतांना आज मदत करणे गरजेचे आहे
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष श्री.मेघराज राजेभोसले यांनी उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री मा.ना.श्री.अजितदादा पवार यांची भेट घेऊन महामंडळाच्या मागण्यांबद्दल चर्चा केली
- 26 Fév 2020
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष श्री.मेघराज राजेभोसले यांनी उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री मा.ना.श्री.अजितदादा पवार यांची भेट घेऊन महामंडळाच्या मागण्यांबद्दल चर्चा केली.
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ बीड शाखेत बीड जिल्ह्यातील सर्व स्तरातील प्रमुख कलावंतांची समन्वय समिती प्रमुख डॉ.सुधीर निकम यांच्या अध्यक्षतेखाली या बाबत ठोस पावले उचलण्या संदर्भात तातडीची बैठक आयोजित करण्यात आली
- 24 Fév 2020
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ बीड शाखेत बीड जिल्ह्यातील सर्व स्तरातील प्रमुख कलावंतांची समन्वय समिती प्रमुख डॉ.सुधीर निकम यांच्या अध्यक्षतेखाली या बाबत ठोस पावले उचलण्या संदर्भात तातडीची बैठक आयोजित करण्यात आली.

