Movie News
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे संस्थेच्या प्रमुख कार्यालयात आज दिनांक २६ जून रोजी सकाळी ११ वाजता साजरी करण्यात आली
- 27 Juil 2020

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ तर्फे प्रभात फिल्म कंपनी चा वर्धापनदिन दि 1 जून 2020रोजी कोळे कर तिकटी, मंगळवार पेठ कोल्हापूर येते साजरा करण्यात आला त्यावेळीची छायाचित्रे ***
- 02 Jui 2020

कोरोना महामारीच्या पाश्र्वभूमीवर अनेक अडचणीत आलेले ज्युनिअर आर्टिस्ट, तंत्रज्ञ व बॅकस्टेज वर्कर्स यांना अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, अध्यक्ष, पदाधिकारी, संचालक व समिती सदस्य, मदतीचा हात देण्यासाठी धावत आहेत।

नाशिक मध्ये चित्रपटसृष्टी व्हावी आणि नाशिक मध्ये जास्तीत जास्त चित्रीकरण व्हावे या करिता नाशिकचे पालकमंत्री मा.श्री.छगन भुजबळ साहेबांची चित्रपट महामंडळाला नेहमीच मदत करत असतात.

पुण्यात पुनीत बालन यांच्या सहाय्याने 250 कलावंतांना (कामगार, तंत्रज्ञ, जूनियर आर्टिस्ट) यांना प्रत्येकी रु. 2000/- तसेच त्याशिवाय स्थानिक संचालक यांनी स्वतंत्ररित्या आपआपल्या कॉनटॅक्ट मधून आणखी 120- 125 लोकांना रु. 2000/- प्रमाणे आर्थिक सहाय्य पोहचवल
- 02 Jui 2020
पुण्यात पुनीत बालन यांच्या सहाय्याने 250 कलावंतांना (कामगार, तंत्रज्ञ, जूनियर आर्टिस्ट) यांना प्रत्येकी रु. 2000/- तसेच त्याशिवाय स्थानिक संचालक यांनी स्वतंत्ररित्या आपआपल्या कॉनटॅक्ट मधून आणखी 120- 125 लोकांना रु. 2000/- प्रमाणे आर्थिक सहाय्य पोहचवले आहे.