Movie News
सावधान
- 18 Fév 2017
*सावधान* श्री.जयप्रकाश पाटील ह्या व्यक्ती विरुद्ध सौ. अश्विनी काळे व इतर लोकांनी आर्थिक फसवणुकीसंदर्भात महामंडळामध्ये तसेच पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती.तरी या व्यक्तिवरील आरोप व गुन्हे सिद्ध झाल्यामुळे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने त्यांचे सभासदत्व कायमस्वरूपी रद्द केलेले आहे
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष श्री मेघराज राजेभोसले आणि अभिनेते श्री भरत जाधव यांच्या उपस्थितीत एल.जी प्रोडक्शनच्या १२ चित्रपटांच्या प्रोमोज चे अनावरण
- 17 Fév 2017
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष श्री मेघराज राजेभोसले आणि अभिनेते श्री भरत जाधव यांच्या उपस्थितीत एल.जी प्रोडक्शनच्या १२ चित्रपटांच्या प्रोमोज चे अनावरण