चित्रकर्मी पुरस्कार हा २४ जुलै संपन्न झाला यावेळी चित्रपट सृष्टी मधील उपस्थित कलाकारांचा सन्मान अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळा तर्फे करण्यात आला यावेळी नृत्य, स्किट इत्यादी सादर केले.
सर्व मान्यवरांचे आभार आणि कलाकारांचे अभिनंदन
अध्यक्ष
मेघराज राजेभोसले
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ




















